** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 20, 2022

गगनबावडा येथे काल 22.2 मिमी पाऊस

 

            कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 22.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 11.48 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 0.1 मिमी, शिरोळ- 0.0 मिमी, पन्हाळा- 0.6 मिमी, शाहूवाडी- 4.7  मिमी, राधानगरी- 4.2 मिमी, गगनबावडा-22.2  मिमी, करवीर- 1.5 मिमी, कागल- 3 मिमी, गडहिंग्लज- 0.0 मिमी, भुदरगड- 4.2 मिमी, आजरा- 1  मिमी, चंदगड- 3.7  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.