** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 21, 2022

गगनबावडा येथे काल 26.5 मिमी पाऊस

 


 

            कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 26.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 10.50 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 0.2 मिमी, शिरोळ- 0.0 मिमी, पन्हाळा- 8.6 मिमी, शाहूवाडी- 7.1  मिमी, राधानगरी- 2.9 मिमी, गगनबावडा-26.5 मिमी, करवीर- 3.3 मिमी, कागल- 0.6 मिमी, गडहिंग्लज- 0.8 मिमी, भुदरगड- 3.7 मिमी, आजरा- 4.1  मिमी, चंदगड- 1.6  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.