कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): महासैनिक दरबार हॉल परिसरातील पडसर जमिनीतील गवताची
सन 2022 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीरांनी प्रत्यक्ष पहाणी
करुन दरपत्रके सिलबंद लिफाफ्यासह दि. 10
जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
प्राप्त सिलबंद लिफाफ्यातील जास्तीत जास्त रक्कम असणा-या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. अधिकúü माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2666185 वर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.