** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 23, 2022

भुदरगड येथे काल 24.7 मिमी पाऊस

 


 

            कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 24.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात आज सकाळी 10.39 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 4.8 मिमी, शिरोळ- 0.8 मिमी, पन्हाळा- 9.8 मिमी, शाहूवाडी- 14.4  मिमी, राधानगरी- 4.9 मिमी, गगनबावडा-6.9 मिमी, करवीर- 5.8 मिमी, कागल- 4.6 मिमी, गडहिंग्लज- 15.9 मिमी, भुदरगड- 24.7 मिमी, आजरा- 13.1  मिमी, चंदगड- 4.8  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.