** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, February 12, 2020

जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षेसाठी 16 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत - जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे






       कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.) : सहकार खात्यामार्फत माहे मे 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षेसाठीची दिनांक 15 फेब्रुवारी ते 16 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.
       ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सविस्तर सूचना विभागाच्या www.mahasahakar.maharashtra.gov.in  व www.sahkarayuct.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
       इच्छूक उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईट वर सादर करावेत, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.