** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, February 6, 2020

राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शन





कोल्हापूर, दि. 6 (जिमाका)  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शीतल मुळे-भामरे उपस्थित होते.
        समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी राज्यपालांचा सत्कार केला.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.