** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, February 13, 2020

सोमवारी महिला लोकशाही दिन



कोल्हापूर, दि. 13 (जिमाका)  : माहे फेब्रुवारीचा महिला लोकशाही दिन सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. जी. काटकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.