कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : वन्यजीव विभागामार्फत राधानगरी अभयारण्यामध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत
प्राणी प्रगणना करण्यात येणार असल्यामुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
दिनांक 21 फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी नियमितपणे सुरू होईल, अशी माहिती विभागीय
वनअधिकारी (वन्यजीव) व्ही.आर. खेडकर यांनी दिली.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.