** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, February 18, 2020

प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कार्यालयीन शिबीराचे आयोजन



       कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : प्रादेशिक परिवहन विभागामार्फत राधानगरी, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, वडगाव व मलकापूर येथे कार्यालयीन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.एस.टी. अल्वारिस यांनी दिली.
        बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी राधानगरी येथे निता सुर्यवंशी-पाटील (मोवानि), मंगेश गुरव (मोवानि). इचलकरंजी- उल्हास नरगुंद (मोवानि), प्रशांत साळी (मोवानि), प्रदिप शिंगारे (मोवानि). जयसिंगपूर- रमेश सातपुते (मोवानि), सुप्रिया गावडे (समोवानि).
            सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी गडहिंग्लज - आसिफ मुल्लाणी (मोवानि), प्रशांत इंगवले (मोवानि) व सुप्रिया गावडे (समोवानि).
            बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी इचलकरंजी - रमेश सातपुते (मोवानि), प्रशांत साळी (मोवानि) व  सुप्रिया गावडे (समोवानि). वडगाव - उल्हास नरगुंद (मोवानि) व निता सुर्यवंशी पाटील (मोवानि).
            गुरूवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मलकापूर - सुभाष देसाई (मोवानि), इंद्रजित आमते (मोवानि) व सुप्रिया गावडे (समोवानि).
          शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी इचलकरंजी - प्रदिप शिंगारे (मोवानि), इंद्रजित आमते (मोवानि) व सुप्रिया गावडे (समोवानि) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.