** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, December 14, 2021

येत्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :  माहे डिसेंबरचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 20 डिसेंबर रोजी  दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

            या लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहनही  करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.