** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, December 4, 2021

राधानगरीत आज 3.4 मिमी पाऊस

 


          कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत राधानगरी तालुक्यात 3.4, आजरा 1.5, भुदरगड 0.9, गडहिंग्लज 0.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

डिसेंबरमध्ये जिल्ह्यात कालअखेर पडलेल्या पावसाची सरासरी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 71.8, शिरोळ- 37.9, पन्हाळा- 62.2, शाहूवाडी- 66.1, राधानगरी -65.9, गगनबावडा- 72, करवीर- 72.5, कागल- 56.6, गडहिंग्लज- 50.2, भुदरगड- 46.8, आजरा- 46.4    चंदगड- 44.5 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.