** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, December 16, 2021

बालिका सौम्या हिच्या पुनर्वसनासाठी पालकांनी संपर्क साधावा

 



कोल्हापूर दि. 16 (जिमाका): जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटन संचलित शिशुगृह येथे चार वर्षाची चि. सौम्या हि 4 सप्टेंबर 2017 रोजी बाल कल्याण समिती यांच्या मार्फत जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना संचलित शिशुगृह यांच्याकडे  दाखल करण्यात आली आहे. या बालिकेचे पालक अथवा नातेवाईक आजतागायत चौकशी किंवा भेटायला आले नाहीत. 

या बालिकेच्या पुर्नवसनासाठी बालिकेच्या पालक किंवा नातेवाईकांनी जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना संचलित शिशुगृह, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. व्ही. पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.