** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, December 22, 2021

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 24 डिसेंबर च्या अभ्यागत भेटी रद्द

 


 

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवार, दि.24 डिसेंबर 2021 रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.