कोल्हापूर,
दि. 6 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये एक अर्ज
प्राप्त झाला आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी अजयकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, नगरपालिका
प्रशासन अधिकारी हेमंत निकम उपस्थित
होते.
आजच्या लोकशाही दिनात जिल्हा परिषद - 1 अर्ज प्राप्त झाला असल्याची माहिती तहसिलदार रंजना
बिचकर यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.