** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, April 20, 2020

मुंबईहून आलेल्या आणि कर्नाटकातील गावी जाणाऱ्या कंटेनरमधील महिला कोरोना पॉझीटिव्ह



            कोल्हापूर,दि. 20 (जिमाका)- मुंबईतून कर्नाटकातील आपल्या मूळगावी जाणाऱ्या कंटेनरमधील आणखी एका महिला प्रवाशाचा कोरोना अहवाल आज पॉझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
        मुंबईतून कर्नाटकातील मूळगावी जाणाऱ्या प्रवाशांना 16 एप्रिल रोजी अडवून त्यांना रात्री सीपीआरमध्ये दाखल केले होते. या प्रवाशांचे स्वॅब 17 एप्रिल रोजी घेतले होते. यातील एका महिलेचा अहवाल आज  पॉझीटिव्ह आला आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.