** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, April 20, 2020

इचलकरंजी येथील एक कोरोना पॉझीटिव्ह



            कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) - इचलकरंजी येथील एकजणाचा कोरोना अहवाल आज पॉझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
   दि. 17 एप्रिल रोजी या व्यक्तीचा स्वॅब घेतला होता त्याचा पॉझीटिव्ह अहवाल आज आला. त्याच्या प्रवासाचा इतिहास तसेच त्याच्या सहवासातील व्यक्तींबाबतची माहिती घेण्यात येत आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.