पंचायत समिती राधानगरी च्यावतीने पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहकार्यातून स्थलांतरित व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वाटप
पंचायत समिती राधानगरी च्यावतीने पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहकार्यातून स्थलांतरित व गरजू 200 कुटुंबांना जीवनावश्यक किट(5 kg गहू,5kg तांदूळ,1kg साखर,1lit तेल,1kg डाळ,मीठ1kg,हळद-100gmतिखट-250gm,साबण-2) वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.