** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, April 24, 2020

पाव (ब्रेड) उत्पादन कारखाने प्रतिबंधात्मक बाबीतून वगळले -जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश



       कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का) : पाव (ब्रेड) उत्पादन कारखाने हे जीवनावश्यक बाबीमध्ये येत असल्याने त्यांना प्रतिबंधात्मक बाबीतून वगळण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.    
            आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील  दिनांक 23 एप्रिल २०२० च्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पाव (ब्रेड) उत्पादन कारखान्यांना प्रतिबंधीत आदेशातून वगळण्यात येत आहेत.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.