** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, January 11, 2021

आज होणारा थकीत मोटार वाहनांचा ई-लिलाव रद्द

 


 

कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) : थकीत मोटार वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अटकावून ठवलेल्या वाहनांचा मंगळवार दि. 12 जानेवारी रोजी होणारा ई-लिलाव अपरिहार्य कारणास्तव व तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

 लिलावाची पुढील तारीख प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर व दैनिकांतून प्रसिध्द करण्यात येईल.

00000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.