कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय):
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन
दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्मते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणाच्या
समारंभास अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे,
उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, जिल्हा
नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी
उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.