कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय):
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन
दिनानिमित्त मध्यवर्ती
प्रशासकीय इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी
रामहरी भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाच्या
कार्यक्रमास प्रशासकीय इमातीमधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.