** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, January 13, 2021

सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ सोमवारी

 


कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : राज्‍य परिवहन महामंडळामार्फत सुरक्षितता मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. राज्य परिवहन कोल्हापूर आगार, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्णयानुसार सुरक्षितता अभियानाचा कालावधी दि. 18  जानेवारी ते 17 फेब्रुवारी असा निर्धारित करण्यात आला आहे. या अभियानाचे घोषवाक्य ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ असे जाहीर करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.