कोल्हापूर,
दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जनेतेच्या सोयीसाठी
शिबीर कार्यालयात अपॉइन्टमेंट घेण्यासाठी एकसुत्रता यावी यासाठी सर्व नागरिक/ वाहनधारकांनी
माहे फेब्रुवारी 2021 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी जानेवारी महिन्याच्या
26 तारखेस सकाळी 11 वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात येणार आहे. संबंधित
तालुक्याच्या ठिकाणासाठी 26 जानेवारी रोजी अपॉइन्टमेंट घ्यावी. या सुविधेचा सर्व
नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात ये आहे.
Friday, January 22, 2021
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मंगळवारी शिबीर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.