** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, January 5, 2021

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

 

कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार दि. 18 जानेवारी रोजी दुपारी 1 वा. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दिली.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.