** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, March 23, 2020

प्रादेशिक परिवहन कार्यालय 31 मार्च पर्यंत पूर्णत: बंद



       कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी यांनी लागू केलेले निर्बंध व 144 कलम याला अनुसरून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कामकाज दिनांक 31 मार्च पर्यंत पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.
       BS-IV वाहनांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दि. 31 मार्च दिनांक निर्धारित केला असला तरी कोरोना विषाणू आपत्तीच्या कारणास्तव संपूर्ण काम बंद ठेवण्यात येत आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. अल्वारिस यांनी केले आहे.
000000

      


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.