** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, March 6, 2020

कामवाटप समितीची बैठक सोमवारी



कोल्हापूर, दि. 6 (जि.मा.का.) : जिल्ह्यतील फक्त जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था यांच्यासाठी कामवाटप समितीची बैठक सोमवार दिनांक 9 मार्च रोजी दुपारी 12 वा. व सुशिक्षित बेरोजगार (स्थापत्य) अभियंते यांची बैठक दुपारी 1 वा. जिल्हा परिषदेचे जुने सभागृह (कागलकर हाऊस) येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सुबेअ कामवाटप समितीच्या सदस्य सचिवांनी दिली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेडील सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार (स्थापत्य) अभियंते व मजूर सहकारी संस्था यांनी बैठकीला ज्याच्या नावे सुबेअ व मजूर संस्थांचे जिल्हा परिषदेची नोंदणी आहे त्यांनी स्वत: व मजूर संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांनी आपल्या पासबुकसह हजर रहायचे आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.