कोल्हापूर,दि. 13 (जि.मा.का.)
: जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 1 वा.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.