कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का.)
: मार्च महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या
अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात
आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.जी.काटकर यांनी दिली.
या
लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे
आवाहनही श्री. काटकर यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.