** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, March 19, 2020

जप्त मुद्देमालाचा लिलाव स्थगित



       कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : राज्य उत्पादन शुल्क विभागातील जप्त मुद्देमालातील वाहने व इतर साहित्याचा जाहीर लिलाव दिनांक 26 मार्च रोजी होणार होता. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा लिलाव स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस.एस. बरगे यांनी दिली.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.