कोल्हापूर, दि.25 (जिमाका):
महाराष्ट्र विधानपरिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठीचे
निवडणूक निरीक्षक वरिष्ठ सनदी अधिकारी रणजितसिंह देओल यांनी पन्हाळा येथील मतदान केंद्राला
भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी भैरप्पा माळी, संपर्क अधिकारी तथा एमआयडीसीचे
प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, तहसीलदार रमेश शेंडगे आदी उपस्थित होते.
0000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.