** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, November 1, 2021

लोकशाही दिनात 10 अर्ज प्राप्त

 


कोल्हापूर, दि. 1 (जिमाका):   जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी  राहुल रेखावार  यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या  जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये 10 अर्ज प्राप्त झाले आहेत.

        यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, तहसिलदार रंजना बिचकर  उपस्थित होते.

आजच्या लोकशाही दिनात महसूल 6, सहाय्यक संचालक नगर रचना, कोल्हापूर 1, सहाय्यक आयुक्त, साखर सहसंचालक, कोल्हापूर 1  व जिल्हा परिषद 2 असे एकूण 10 अर्ज प्राप्त झाले असल्याची  माहिती तहसिलदार रंजना बिचकर यांनी  दिली. 

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.