** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, November 25, 2021

दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यशाळा रद्द

 


कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : 3 डिसेंबर रोजी दिव्यांग दिनानिमित्त महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे दिव्यांगासाठी कार्यशाळा व दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि जिल्ह्यामध्ये विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून आचारसंहिता संपल्यानंतर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.