** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, November 11, 2021

जिल्हाधिकारी कार्यालय, 13 तहसिलदार कार्यालय व 6 उपविभागीय कार्यालयाच्या सॉफ्टवेअरसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 

 

 

          कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर तसेच 13 तहसिलदार कार्यालय व 6 उपविभागीय कार्यालया करीता Implementation of online dynamic Reporting software and auto massage and WhatsApp sending mobile app as service software तयार करावयाचे आहे. या सॉफ्टवेअरसाठी विहीत नमुन्यामधील दोन वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये अर्ज करण्यास 16 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.