** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, November 23, 2021

25 नोव्हेंबर रोजी कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळा

 


 

          कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करुन देणे व शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करुन पर्यटन विकास साध्य करण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत जिल्ह्यात दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत सुखदेव शामराव गिरी, देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्र, देवगिरी फार्म, घर नं. 188, करंजफेण, बांदिवडे रोड, ता. पन्हाळा येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पुणे येथील विभागीय पर्यटन कार्यालयाचे सहाय्यक संचालक सुप्रिया करमरकर यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.