** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, November 18, 2021

विधानपरिषद निवडणूक : आज एक नामनिर्देशनपत्र दाखल

 




 

            कोल्हापूर दि. 18 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठी आज सतेज उर्फ बंटी. डी. पाटील (पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आज एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.

0 0 0 0 0 0 0

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.