** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, November 23, 2021

विधानपरिषद निवडणूक आज एक नामनिर्देशनपत्र दाखल

 

 

            कोल्हापूर दि. 23 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठी आज शौमिका अमल महाडिक (पक्ष- भारतीय जनता पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. आज अखेर 5 उमेदवारांची 7  नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.

0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.