** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, November 12, 2021

महिला लोकशाही दिन सोमवारी

 

           कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी  दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे यांनी दिली.

            या लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहनही  श्रीमती  शिंदे  यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.