कोल्हापूर,
दि. 1 (जिमाका): थकीत मोटार वाहन कराअभावी व
खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अटकावून ठेवलेली
आहेत. अशा वाहनांचा लिलाव गुरूवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या
वेळेत ई लिलाव पध्दतीने होणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक
पाटील यांनी दिली आहे.
|
w.w.w.eauctiongov.in या संकेतस्थळावर 9
नोव्हेंबर 2021 पासून माहीती उपलब्ध होणार आहे. 000000 |
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.