** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, March 21, 2021

41 उपकेंद्रांवर 19 हजार 545 उमेदवारांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा -निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे

 


 

कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 ही 41 उपकेंद्रांवर सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी दिली.

      41 उपकेंद्रांवर सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात झाली. सकाळी 10 ते 12 या वेळेत झालेल्या परीक्षेसाठी 13 हजार 482 उमेदवारांपैकी 9 हजार 786  तर 3 हजार 696 उमेदवार उनुपस्थित.  दुपारी 2 ते 5 या वेळेत झालेल्या परीक्षेसाठी 13 हजार 482 उमेदवारांपैकी 9 हजार 759 परीक्षार्थी उपस्थित तर 3 हजार 723 उमेदवार अनुपस्थित  होते.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.