** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, March 9, 2021

महिला लोकशाही दिन सोमवारी

 


कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : मार्च महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी  11 वा. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.डी.शिंदे यांनी दिली.

या लोकशाही दिनास पिडीत महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहनही श्रीमती शिंदे यांनी केले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.