** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, March 23, 2021

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शुक्रवारी शिबीर

 

कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जनतेच्या सोईसाठी शिबीर कार्यालयात अपॉइन्टमेंट घेण्यासाठी एकसुत्रता यावी यासाठी सर्व नागरिक/ वाहनधारकांना कळविण्यात येते की, माहे एप्रिल 2021 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी मार्च 2021 महिन्याच्या 26 तारखेस सकाळी 11 वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात येणार असून संबंधित तालुक्याच्या ठिकाणासाठी 26 मार्च 2021 रोजी अपॉइन्टमेंट घ्यावी. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.