कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) :
थकीत मोटार वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने
अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव शुक्रवार दि. 26 मार्च रोजी सकाळी 11 ते सायं. 4
या वेळेत ई-लिलाव पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी
डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
www.gov.in या
संकेतस्थळावर दि. 23 मार्चपासून माहिती उपलब्ध होईल.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.