कोल्हापूर,दि. 18 (जिल्हा
माहिती कार्यालय) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर अपॉइन्टमेट घेण्यासाठी
एकसुत्रता यावी यासाठी माहे डिसेंबर 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी
नोव्हेंबर महिन्याच्या 26 तारखेस सकाळी 11 वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात
येणार असून संबंधित तालुक्याच्या ठिकाणासह 26 नोव्हेंबर रोजी अपॉइन्टमेंट घ्यावी.
या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे
करण्यात येत आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.