कोल्हापूर,
दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : नोव्हेंबर/डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 20 नोव्हेंबर
पासून सुरु होत आहेत. परीक्षेत विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हानिहाय
समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी
मंडळ अधिकारी/कर्मचारी यांची 24 तास हेल्पलाईन नियुक्ती करण्यात आली असल्याचे विभागीय
सचिव सुरेश आवारी यांनी कळविले आहे.
परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना, पालकांना केव्हाही मदतीची आवश्यकता
भासल्यास शंका निरसनासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने सुरु केलेल्या हेल्पलाईनशी संपर्क
साधावा. ही सेवा दि. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कलावधीत सुरु राहील.
जिल्हानिहाय समुपदेशक- कोल्हापूरसाठी शशिकांत
आनंत कापसे, मोबाईल नंबर 9175880008. सांगलीसाठी भारती बबनराव पाटील, मोबाईल नंबर-9579680108
व साताऱ्यासाठी दिपक सदाशिव कर्पे, मोबाईल नंबर 9822352620 असा आहे.
विद्यार्थी, पालक अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे- एस. एम. आवारी,
विभागीय सचिव मो. 942346 2414. डी. बी. कुलाळ, सहसचिव मो. 7588636301. एस. एस.
सावंत, सहाय्यक सचिव 8007597071. पी. एच. धराडे, वरिष्ठ अधीक्षक (इ.10 वी) मो.
9850020790. एस. एल. हावळ, वरिष्ठ अधीक्षक (इ. 12 वी.) मो. 9890772229, एस. वाय.
दुधगांवकर, सहाय्यक अधीक्षक मो. 7020704131, एम. सी. आंबेकर, सहाय्यक अधीक्षक मो.
8177852551, जे. के. बांते, पर्यवेक्षक
लिपिक, 9423703092, एन. डी. अहेरराव, पर्यवकक्षक लिपिक, मो. 9922878893 असा आहे.
00 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.