कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील
महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2021 मध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांनी 3 दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
या स्थानिक सुट्ट्यांमध्ये गौरी गणपती विसर्जन
(घरगुती) मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर 2021, घटस्थापना गुरूवार दिनांक 7 ऑक्टोबर
2021 आणि धनत्रयोदशी मंगळवार दिनांक 2 नोव्हेंबर 2021 अशा 3 स्थानिक सुट्ट्यांचा
समावेश आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.