कोल्हापूर,
दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): कोव्हिड -19 च्या पार्श्वभूमीवर गगनबावडा
तालुक्यातील गगनगडावर सालाबादप्रमाणे उद्या होणारी दत्त जयंती उत्सव रद्द करण्यात
आला असल्याची माहिती गगनबावडा तहसिलदार डॉ. संगमेश कोडे यांनी पत्रकाव्दारे दिली
आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.