** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, December 4, 2020

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020 संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवारी

 


       कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020 संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा.  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदिप ढोले यांनी दिली.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.