** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, December 17, 2020

आज अल्पसंख्यांक हक्क दिवस

 


कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शुक्रवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. ऑनलाईन/वेबिनारव्दारे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिली. यावेळी केंद्र व राज्य सरकारकडून अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती वेबेक्सव्दारे देण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.