कोल्हापूर,
दि. 27 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 110.75 मि.मी इतका पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 31827.74 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी
अवघी 9.23 मिमी इतकी नोंद झाली.
आज अखेर एकूण नोंद झालेल्या
पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले - 5.75 एकूण 885.04
शिरोळ -8.57 एकूण 640.86, पन्हाळा -6.71 एकूण 2520.57, शाहूवाडी 10.33 एकूण 3013.83, राधानगरी 3.17
एकूण 3146, गगनबावडा - 14.50 एकूण 6994.50, करवीर 10.45 एकूण 1871.9, कागल 8.14
एकूण 2015, गडहिंग्लज 8.71 एकूण 1536.43, भुदरगड 7.40 एकूण 2758.60, आजरा 12 एकूण 3303
व चंदगड 15 मिमी एकूण 3142 इतका पाऊस झाला
आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.