** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 23, 2019

जिल्ह्यात पावसाची विश्रांती राधानगरीत 20 मिमी पावसाची नोंद


            कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 26 मि.मी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 31174.16 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 2.17 मिमी इतकी नोंद झाली. 
आजअखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
            शाहूवाडी - 6 एकूण 2938.67, गगनबावडा - 20 एकूण 6901 इतर दहा तालुक्यात पाऊस  निरंक आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.